ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
शेतकऱ्यांनी विकला ४१ टक्के कापूस; ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान यंदा जास्त कापसाची विक्री

चालू हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातील बाजारात १२४ लाख गाठी कापसाची आवक झाली. देशातील अंदाजित उत्पादनापैकी जवळपास ४१ टक्के कापसाची विक्री ३१ डिसेंबर झाली. पहिल्या तिमाहीचा विचार करता यंदाची आवक गेल्यावर्षर्षीपेक्षा जास्त होती, अशी माहीती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिली.
49 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
