तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Dec
Follow
शेतकऱ्यांनो पाण्याच्या मोटारला कपॅसिटर बसवा अन् 30 टक्के वीज वाचवा !
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात वारंवार वीज जाते. त्यामुळे शेतकरी शेतातील पाण्याच्या मोटारला ऑटो स्वीच बसवतात. त्यामुळे मोटार आणि रोहित्र जळण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी कपॅसिटर बसविल्यास 30 टक्के वीजबचतदेखील होते. परंतु खेड्यात मीटरटेरिफ अन् टेरिफ असा प्रकार असल्याने त्यातील जेव्हा वीजबिल येते तेव्हा त्यातील फरक लक्षात येतो. परंतु लो व्होल्टेज आणि काही तांत्रिक बाब निर्माण झाल्यास वीज सोडल्याने मोटर जळण्याचा धोका टाळला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची बचतच होते.
34 Likes
1 Comment
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor