तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Feb
Follow

शेतकऱ्यांनो सावधान! पंचगंगा आणि भोगावती नदीतून शेतीसाठी उपसाबंदी

पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम 2023-24 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत. पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही क्षेत्रात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर आज 02 शुक्रवार ते 05 फेब्रुवारी दरम्यान उपसाबंदी करण्यात आली आहे.


48 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor