ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल हमीभाव
यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्वच पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापसाचे उत्पन्न कमी निघाले. अशातच शासनाने कापसाला कवडीमोल 7 हजार 20 रुपये क्विंटल हमीभाव दिला आहे. तर खासगी जिनिंगवाले 7 हजार 300 रुपये भाव देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला शासनाने भाव वाढवून द्यावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा फटका कापसाला बसला आहे.
57 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor