ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
