तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Jan
Follow

सिंचन विहिरीसाठी मोबाईलवरून प्रस्ताव; लातूर जिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

लातूर : शेती उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर देण्यात येत आहे. दरम्यान, प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी म्हणून शासनाने आता मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे घरबसल्या आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून मोबाईलवरून अॅपद्वारे प्रस्ताव सादर करता येत आहे.


44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor