तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Oct
Follow

सिंचन योजनांची १३२ कोटींची कर्जमाफी

राज्यातील अवसायनात व नोंदणी रद्द झालेल्या तसेच कार्यरत सिंचन संस्थांची १३२ कोटी ५४ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अवसायनात व नोंदणी रद्द झालेल्या शेती सिंचन योजनांचे ८३ कोटी ९ लाख तर कार्यरत असलेल्या संस्थांचे निम्मे म्हणजे ४९ कोटी ४५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (ता. १४) घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील ४२ हजार ८४२ हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.


64 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor