ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचा हंगाम बहरात

जिल्ह्यात काजू बी परिपक्व होण्यास दोडामार्ग आणि किनारपट्टी भागात सुरुवात झाली आहे. मात्र उर्वरित भागातील शेतकऱ्यांना अद्याप २० ते २५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र नव्या काजू हंगामाची चाहुल लागल्याने बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
58 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
