तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Sep
Follow

'सीमाशुल्क'च्या गोंधळामुळे कांदा निर्यात ठप्प

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी (ता. १३) कांदा निर्यातीवरील ५५० डॉलरची किमान निर्यात मूल्य तूर्तास हटविले तर वित्त मंत्रालयाने निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के केले आहे. परिणामी कांदा निर्यात कामकाजात गती येणे अपेक्षित होते. मात्र सोमवारी (ता. १६) चौथ्या दिवशीही केंद्राच्या सीमा शुल्क विभागाची शुल्क प्रणालीमध्ये आकारणी संदर्भात सुधारित बदल न झाल्याने निर्यात कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे कांदा व्यापारी, निर्यातदार यांची डोकेदुखी वाढली आहे.


49 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor