तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Apr
Follow

‘सीसीआय’ने खरेदी केला 33 लाख गाठी कापूस

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (सीसीआय) सध्या कापसाचा चांगला स्टॉक आहे. सीसीआयने आतापर्यंत 32.85 लाख गाठींची खरेदी केली. कापसाची गुणवत्ता चांगली असल्याने ‘सीसीआय’च्या कापसला बाजारभावापेक्षा चांगला भाव मिळत आहे. ‘सीसीआय’ कस्तुरी कॉटन भारत या ब्रॅंडखाली कापसाची विक्री करत आहे, अशी माहिती ‘सीसीआय’चे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor