ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सिल्लोडच्या मिरचीचा ठसका वाढणार! जीआय मानांकनासाठी करणार केंद्रीय पथक पाहणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात झणझणीत, अति तिखट मिरची मिळते. ही मिरची तालुक्यातील आमठाणा, शिवना आणि गोळेगाव या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते. अशा या अति तिखट मिरचीच्या जीआय मानांकन म्हणजेच भौगोलिक मानांकनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी लवकरच केंद्रीय तज्ज्ञांचे मंडळ पाहणी करण्यासाठी मार्च महिन्यात सिल्लोडमध्ये येणार आहे.
60 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
