तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

समुद्रमार्गे जपानला केसर आंबा निर्यात

पुणे : केसर आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी नवनवीन विकसित देशांमध्ये निर्यात खुली व्हावी यासाठी पणन मंडळाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रयत्नांना यश आले आहे. समुद्रमार्गे कमी वाहतूक खर्चात जपानला पहिल्यांदाच केसर आंबा निर्यात करण्यात आला आहे.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor