ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सण-उत्सवाच्या काळातही केळी १० हजार रुपयांवरच

सण-उत्सवाचा काळ असल्याने केळीची मागणी वाढत दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदाही केळीच्या दरात कोणतीच सुधारणा झाली नसल्याने दहा हजार रुपये टन याप्रमाणेच बागायतदारांना विक्री करावी लागली. व्यापाऱ्यांकडून थेट बागेतूनच कापणी आणि वाहतूक होत आहे.
20 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
