ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सणांमुळे झेंडूची मागणी वाढली; दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपये

दसरा, दिवाळीच्या काळात मातीमोल दराने विकाव्या लागणाऱ्या झेंडूच्या फुलांना यंदा पहिल्यांदाच चांगला दर मिळाला. अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरातील बाजारांत यंदा दसऱ्याला झेंडू शंभर ते दोनशे रुपये किलोपर्यंत विकला गेला. अॅस्टर, शेवंती, पिवळी शेवंती, यासह अन्य फुलांचे दरही तेजीत होते.
31 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
