तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Jan
Follow

सोलापुरात 985 ट्रक कांद्याची आवक; कसा सुरु आहे कांदा बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील कोलमडलेले नियोजन पूर्वपदावर येईनाच. दोन दिवसांच्या सुटीनंतर 985 ट्रक कांद्याची आवक होती. दरही एक हजार रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. गाड्या भरून पाठविण्यासाठी बुधवारी पुन्हा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor