ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोलापुरात माथाडींच्या आंदोलनाचा कांदा लिलावाला फटका; चार दिवसापासून ५० हजार क्विंटल कांदा पडूनसोलापुरात माथाडींच्या आंदोलनाचा कांदा लिलावाला फटका; चार दिवसापासून ५० हजार क्विंटल कांदा पडून

देशातील विविध बाजारपेठांमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर पडले आहेत. कांद्याच्या दरात क्विंटलमागे २००० रुपयांपर्यंत दरात घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असतानाच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे आंदोलन सुरूच आहे. आंदोलन सुरूच राहिल्याने येथे चार दिवसापासून ५० हजार क्विंटल कांदा पडून आहे. यामुळे कांदा सडण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
53 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
