ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोलापूर बाजार समितीत १ हजार १६४ ट्रक कांद्याची आवक

सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसांत तब्बल ११६४ ट्रक कांदा आवक झाला आहे. जुन्या कांद्याची आवक कमी होऊन नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता. २४) बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपये तरे ५ हजार ६०० रुपये असा भाव राहिला. तर नवीन कांद्याला २ हजार ५०० ते ५ हजार असा दर मिळत होता.
46 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
