तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांचे ऊसबिल अद्याप बाकी

यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात गाळप झालेल्या उसाची दहा साखर कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली आहे. हंगाम संपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही जिल्ह्यातील २३ कारखान्यांकडे अजूनही ३०८.५३ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. दरम्यान, बहुतांश कारखान्यांनी ऊस मिळविण्यासाठी हंगामाच्या प्रारंभी जाहीर केलेला ऊसदर एफआरपीपेक्षा अधिक आहे. त्या अधिकच्या दरानुसार ऊसबिले मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor