ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट

राज्यातील शासकीय सोयाबीन खरेदी नव्या मुदतवाढीमुळे पुन्हा सुरू झाली. यासोबतच राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्टसुद्धा देण्यात आले आहे. राज्यात १४ लाख १३ हजार टन खरेदीचे निर्धारित उद्दिष्ट असून जिल्ह्यांच्या उद्दिष्टांमध्ये नव्याने सुधारणा करण्यात आली आहे.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
