ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारा

'नाफेड' आणि 'एनसीसीएफ' मार्फत दरवर्षी सोयाबीनची खरेदी केली जाते. पणन विभाग यात मध्यस्थाची भूमिका बजावतो. पुढील वर्षीपासून कोणत्याही अडथळ्याशिवाय ही खरेदी व्हावी यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १३) केली. सह्याद्री अतिथिगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
51 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
