ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी ; शेतकऱ्यांची मागणी

सोयाबीनचा भाव खुल्या बाजारात हमीभावापेक्षा वाढण्याची शक्यता पुढील काही महिन्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळावा अशी अपेक्षा आहे. पण मुदत संपेपर्यंत सध्याच्या गतीने ५ लाख टनांचीही खरेदी होणे आवघड आहे. असे झाले तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात सोयाबीन विकावे लागेल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची नोंदणी आणि सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
