तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सोयाबीनला सहा हजारांचा दर द्यावा

देशातील विविध राज्यांमध्ये सोयाबीनला सहा हजारांचा दर मिळावा यासाठी सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे. याचे लोण आता राज्यातही गावखेड्यात पसरू लागले आहे. जिल्ह्यातील कळंबा ग्रामपंचायतीने शनिवारी (ता. ३१) झालेल्या ग्रामसभेत सोयाबीनला सहा हजार रुपये दर मिळावा, असा ठराव संमत केला. हा ठराव शासनाकडे पाठवला जाणार आहे.


42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor