तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सोयाबीनवरील दबाव कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावावरील दबाव आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही कायम होता. सोयाबीनचा भाव शुक्रवारी ९.३८ डॉलर प्रतिबुशेल्सवर होता. तर सोयातेलाचा बाजार ३८.७६ सेंट प्रतिपाऊंवर बंद झाला होता. तर सोयापेंडचा भाव ३०२ डॉलर प्रतिटनांवर होता. देशातही सोयाबीनचे भाव नरमले असून ३ हजार ९०० ते ४ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor