तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 June
Follow

सरसकट आले खरेदीवर स्वाभिमानी संघटना ठाम

सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये यावर्षी पुन्हा एकदा आले खरेदीदारांनी नवे जुने प्रतवारीनुसार आले खरेदी करण्याचा फसवा ट्रेंड सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आले उत्पादकांची वाठार किरोलीमध्ये येल्गार परिषद शनिवारी (ता. १) घेण्यात आली. या बैठकीत सरसकट आले खरेदी करण्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला.


52 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor