ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
स्थिर कांदा निर्यात धोरण हवे; २० टक्के निर्यात शुल्क माफ करा

केंद्र सरकारच्या कांदाप्रश्नी हस्तक्षेपामुळे शेतकरी अडचणीत आहेतच. या बरोबरच निर्यातदारांच्याही कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. या पाश्र्वभूमीवर कांदा किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आले.
52 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
