तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Jan
Follow

सुमारे चार लाख शेतकऱ्यांची 'ई-केवायसी' बाकी

राज्यातील शेतकऱ्यांची' ई-केवायसी करण्यासाठी 15 जानेवारी 2024 ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची 'ई-केवायसी' बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.


66 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor