ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 June
Follow
'सूक्ष्म अन्न प्रक्रिया'मध्ये नाशिक विभाग प्रथम
'सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण करण्यासाठी केंद्र शासन साह्यित पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राज्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये प्रक्रिया उद्योग उभारणीत नाशिक विभाग राज्यात आघाडीवर आहे. यामध्ये वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत नाशिक विभागाचा १०० टक्के लक्ष्यांक साध्य झाला आहे," अशी माहिती नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.
51 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor