ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
'सूक्ष्म सिंचन'चे २१० कोटी अनुदान थकित

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळून उत्पादनात वाढ साध्य करण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक, तुषार यासंबंधी अनुदान दिले जाते. या योजनेत खानदेशातील सुमारे ३३ हजार शेतकरी सहभागी झाले. परंतु अनुदान प्राप्त झालेले नाही. सुमारे २१० कोटी रुपये सूक्ष्म सिंचन अनुदान थकित आहे.
54 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
