तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सूर्य कोपला, जमीन होरपळली

सूर्याच्या तप्त लहरी जमिनीकडे झेपावत असल्याने वैशाख वणवा भडकला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने जमीन अक्षरशः होरपळून निघत आहे. यातच राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस कोसळत आहे. आज (ता. २३) मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा, तर राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.


17 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor