तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 July
Follow

तेलंगणाच्या धर्तीवर कापसाला अनुदान देणार

राज्यातील कापूस उत्पादकांना मदत करण्यासाठी तेलंगणा सरकार देत असलेले अनुदान आणि महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या अनुदानाचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी राज्य सरकारचे अधिकारी तेलंगणा योजनेचा अभ्यास करून मदतीत तफावत असेल तर तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत सोमवारी (ता. २) दिले.


40 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor