तपशील
ऐका
सुधीर मोरडे
DeHaat Expert
8 year
Follow

टरबूज: लीफ क्रंच/किकुडी

हा एक विषाणूजन्य रोग आहे, जो पांढऱ्या माशीद्वारे पसरतो.

पसरते. विषाणू नियंत्रणासाठी व्हायरलिन, 40 मि.ली. आणि
बूस्टर वापरा, 1 टॅबलेट 15 लिटर पाण्यात मिसळून घ्या.
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor