तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Aug
Follow

तुरीचे दर दबावात

तुरीच्या भावात मागील महिनाभरात जवळपास ७०० रुपयांची नरमाई आली. देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही तुरीच्या भावावर दबाव आला. पण सणांच्या पार्श्वभूमीवर तुरीला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. आफ्रिकेतून तूर आयात विलंबाने होत आहे. या कारणांनी तूरदरात सुधारणा अपेक्षित असल्याचे तूर बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.


53 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor