तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

तूर खरेदीचे निकष स्पष्ट, खरेदीचा गोंधळ कायमच

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत शासकीय केंद्रांवर तूर खरेदीचे निकष निश्चित करण्यात आले असले तरी खरेदीकेंद्र मात्र पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. जिल्ह्यात वीस खरेदी केंद्रे असताना केवळ चारच केंद्रांवर खरेदी सुरू होऊ शकली आहे.


46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor