तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Jan
Follow

तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

हिंगोली : येथील मोंढ्यात 10 हजार 300 रूपयांचा पल्ला गाठलेल्या तुरीच्या दरात मंगळवारी पाचशे रूपयांनी घसरण झाली. तर सोयाबीनही सध्या पडत्या भावातच विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.


19 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor