ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
उन्हात भाजतोय हापूस

रत्नागिरी: कोकणात जाणवत असलेल्या प्रखर उन्हाचा तडाखा हापूसला बसत आहे. कातळावरील आंबा बागांमध्ये तयार झालेला आंबा उन्हामुळे भाजून गळून पडत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले उत्पादन वाया गेल्यामुळे बागायतदारांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. एका बागेमधून सुमारे दोन ते तीन क्रेट आंबा वाया जात असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.
30 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
