तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

उत्पादन घटूनही कापसाचे दर उतरले! आज किती मिळाला भाव?

राज्यभरातील कापसाचे दर येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता बाजारभाव अभ्यासकांनी व्यक्त केली होती. पण तसे न होता सध्या कापसाचे दर 7 हजारांपेक्षाही कमी झाले आहेत. लांब धाग्याच्या कापसाला केंद्र सरकारकडून 7 हजार 20 रूपये हमीभाव जाहीर झाला आहे पण तेवढाही दर मिळत नाही. सध्या बाजारात चांगल्या प्रतीच्या कापसाची आवक होत आहे.


40 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor