तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

ऊसाला प्रतिटन ३३०० रुपये बाजारभाव द्या; रयत शेतकरी संघटनेची मागणी

शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ३३०० रुपये बाजारभाव मिळावा, या मागणीसाठी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने अष्टापूर फाटा (ता. हवेली) येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या रयत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरल्या. त्यानंतर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना घेराव घालण्यात आला.


51 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor