ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Mar
Follow
वाढीव पाणीपट्टीसह कृषिपंपांना पाणीमीटर बसविण्याला विरोध
राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व वैयक्तिक कृषिपंपधारक शेतकऱ्यांची दसपट शासकीय पाणीपट्टी वाढ रद्द करावी व कृषिपंपांना जलमापक यंत्र (पाणी मीटर) बसविण्याचा निर्णय मागे न घेतल्यास सर्व कृषिपंपधारक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
43 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor