तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Apr
Follow

वाशीत हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक वाढली

रत्नागिरी: उन्हाचा कडाका वाढल्यानंतर मार्चच्या अखेरीस आणि एप्रिललच्या सुरुवातीला वाशी बाजार समितीमध्ये हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. सलग चार दिवस 50 ते 55 हजार पेट्या दाखल झाल्या होत्या. तर मागील दोन दिवसांत 37 हजार पेट्या बाजार समितीत आल्या आहेत. आवक वाढल्यामुळे पेटीचे दर दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor