ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
वातावरणामुळे 'रायवळ' उत्पादनात घट

पालघर तालुका भातासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील रायवळ आंबेही विशेष प्रसिद्ध आहेत. गेली दोन-तीन वर्षे पर्यावरण बदलामुळे आंब्याचा मोहोर करपत आहे. चोखून खाल्ला जाणारा रायवळ आता मिळणे दुर्मिळ होणार आहे. पूर्वर्वीपेक्षा तालुक्यात या गावठी आंब्याची संख्या घटली आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
44 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
