तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

वैजापुरात १८ हजार ५०० हेक्टरवर कांदा लागवड

गतवर्षीच्या तुलनेत वैजापूर तालुक्यात कांद्याचे क्षेत्र सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त वाढले आहे. कांदा चाळ, बाजारात आवक विषयी सजग शेतकरी, दरातील सातत्य, इतर पिकाच्या तुलनेत कांद्याने काही तरी देऊन जाणे यामुळे तालुक्यात क्षेत्र वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात.


49 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor