तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Jan
Follow
विदर्भात नव्या तुरीला 9000 रुपयांचा दर
विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावात आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळ महाग विकली जात असली तरी घाऊक बाजारात मात्र दर 8700 ते 9000 रुपयांवर स्थिरावल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. जुन्या तुरीला 9300 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. अमरावती बाजार समितीत रोज सरासरी 550 क्विंटलची आवक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
33 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor