तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Aug
Follow

विम्याच्या नावाने शेतकऱ्यांची सव्वादोन लाखांची फसवणूक

फळपीक विमा काढून देतो, अशी बतावणी करून अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. नीलेश दिनेश देशमुख (वय ३९) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी संशयित अमोल चरणदास क्षीरसागर (वय ३०, शिवाजीनगर, वरुड) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


51 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor