ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Nov
Follow
वन विभागाच्या कारवाईत आठ टन खैराची लाकडे जप्त
ट्रकमधून अवैधरीत्या खैर लाकडाची वाहतूक केली जात असल्याने पेठ वनविभागाच्या फिरत्या पथकाने हा ट्रक जप्त करत त्यातील आठ टन खैर ताब्यात घेतले. विभागीय वन अधिकारी (दक्षता) विशाल माळी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. माळी यांना खैर लाकडाची ट्रकमधून अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती कळताच त्यांनी माहितीच्या आधारे वनविभागाच्या पेठ फिरत्या पथकाने सावळघाट ते गोळशी फाटा दरम्यान (एमएच १४ केए ४५०३) हा ट्रक थांबवीत त्याची तपासणी केली असता त्यामध्ये पथकाला खैर लाकूड मिळून आले.
59 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor