तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Sep
Follow

'वनामकृवि'च्या रब्बी बियाणे विक्रीला कालपासून सुरुवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या व प्रक्षेत्रावर उत्पादित ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या रब्बी पिकांचे मिळून एकूण ३९४.५० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मंगळवारी (ता. १७) रब्बी बियाण्याच्या विक्रीस मान्यवरांच्या हस्ते सुरुवात होणार आहे.


35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor