ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
वर्ग दोनच्या जमिनींनाही मिळणार विहिरीचे अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनुसार (मनरेगा) विहीर बांधण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळण्यापासून वंचित झालेल्या वर्ग दोनचा जमीनप्रकार असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळेल. तसा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे.
29 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
