तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Nov
Follow

वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे भारतीय बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याचे चित्र आहे. सध्या कापसाला ६९०० ते ७१०० रुपयांचा दर मिळत असून हमीभावाच्या तुलनेत क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपये असे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भारतीय बाजारातील कापसाची प्रत चांगली असून येत्या काळात मागणी वाढल्यास कापसाच्या दरात सुधारणा होईल, अशी शक्यता विपणन क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात.


47 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor