तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Jan
Follow

यंदा तूर उत्पादनात घट, लागवडीचा खर्चही निघेना!

अवकाळी पाऊस व धुक्यामुळे तूर पिकालामोठा फटका बसला आहे. सध्या तूर काढणी सुरू झाली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. शेतकऱ्याला एकरी केवळ एक क्विंटल तूर हाती येत आहे. त्यामुळे पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


33 Likes
1 Comment
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor