तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Oct
Follow

येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

येवला : मंदित असलेल्या वाहन बाजाराला दसऱ्याच्या निमित्ताने मोठा बूस्ट मिळाला असून येथे वाहन बाजार तेजीत राहिला. फक्त मोटारसायकलच नव्हे तर ट्रॅक्टर व चारचाकी वाहनांच्या विक्रीतून ५० कोटींवर उलाढाल बाजारात झाली. १५० वर ट्रॅक्टर, ३०० च्या आसपास मोटरसायकल, तर शंभरावर चार चाकी वाहने आणि जुन्या-नव्या वाहनांची खरेदी-विक्री झाली.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor