तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Dec
Follow

योजना झाल्या उदंड, अनुदानाची बोंबाबोंब

अकोला: कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अशा विविध योजनांचे प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधींचे अनुदान महिनोमहिने रखडलेले असून शेतकरी सातत्याने याबाबत कृषी विभागाकडे विचारणा करीत आहेत. एकट्या पश्चिम विदर्भात रखडलेल्या अनुदानाचा आकडा सहा कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.


56 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor